सातबारा Watch

← मुंढवा

Ferfar #16905 · मुंढवा

पुणे शहर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/2/ब
Talathi
महेद्रसिंह रामसिंह ठाकुर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 केंद्रिय कर सहायक आयुक्त का कार्यालय, वस्तु एवम सेवा कर, मंडल- VI (कोरेगांव पार्क) पुणे-१ आयुक्तालय यांनी किशोर विष्णु रायकर धायरकर रा. मुंढवा यांचे नावे रक्कम रुपये ५३७६१०४३.००/- चा बोजा सर्वे नंबर २१/२/ब वर बोजा दाखल करणेबाबत केंद्रिय कर सहायक आयुक्त का कार्यालय, वस्तु एवम सेवा कर, मंडल- VI (कोरेगांव पार्क) पुणे-१ आयुक्तालय यांचेकडील पत्र क्र. FORM GST DRC-16 Reference No: 06/Attachment/26-27 date: 30/10/2026 व मा. तहसीलदार पुणेशहर यांचेकडील पत्र क्र हनो/कावि/६३५/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ५३७६१०४३.००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.