सातबारा Watch

← टाकळी( भिमा)

Ferfar #2483 · टाकळी( भिमा)

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
सुरज प्रकाश अहिरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर/55/2026 दौंड दि.02/11/2026 आदेश दिनांक : 02/11/2026 मौजे टाकळी भिमा येथील गट नं 10 चे वाटप खालील प्रमाणे वाटप लिहून देणार:- चंद्रकांत बापू वडघुले गट नं 10 क्षेत्र 2 हे.16 आर.पो.ख. 0.05 हे आर वाटप लिहून घेणार:- चंद्रकांत बापू वडघुले - 0.6320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 3 रा) नंदू बापू वडघुले - 0.4320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 5 वा) पोपट बापू वडघुले - 0.4320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्व दिशा) संजय बापू वडघुले - 0.4320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 4 था) सुरेश बापू वडघुले - 0.2320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 2 रा आणि नदीकडील 0.20 आर क्षेत्र चंद्रकांत बापू वडघुले यांना दिला) असे उपरोक्त आदेशान्वये वाटप केलेने मा.तहसिलदार सो दौंड ता.दौंड जि पुणे यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/55/2026 दौंड दि.02/11/2026 वरून ७/१२ पत्रकी नोंद केली. आदेश दफ्तरी दाखल असे.