सातबारा Watch

← टेळेवाडी

Ferfar #2972 · टेळेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
184/2
Talathi
गोविंद काशिनाथ शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर/56/2026 आदेश दिनांक : 03/11/2026 मा. तहसीलदार सो. दौंड यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/56/2026 आदेश दिनांक : 03/11/2026 नुसार मौजे टेळेवाडी ता. दौंड जि. पुणे येथील जमीन गट नं.184/2 चे वाटप पुढीलप्रमाणे असे. धारण जमिनीचा तपशील : 1) गट नं. 184/2 मधील सामाईकात असलेले क्षेत्र 01 हे 47 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 01 आर गोपीनाथ किसन जगताप , दशरथ किसन जगताप , हनुमंत किसन जगताप . वाटप जमिनीचा तपशील : १) गट नं. 184/2 मधील क्षेत्र 00 हे 49 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 00 आर गोपीनाथ किसन जगताप. २) गट नं. 184/2 मधील क्षेत्र 00 हे 49 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 01 आर दशरथ किसन जगताप. 3) गट नं. 184/2 मधील क्षेत्र 00 हे 49 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 00 आर हनुमंत किसन जगताप. यांना वाटपाने दिले असे. मा. तहसीलदार सो. दौंड यांचेकडील आदेशानुसार नोंद केली असे. आदेश फायलीस असे.