Ferfar #4820 · दहिटणे
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आर टी एस/रिव्हिजन/एस आर/१९/२०२४
आदेश दिनांक : 17/04/2025
मा उपविभागीय अधिकारी सो दौंड उपविभाग दौंड यांच्या कडील आदेश क्र आर टी एस/रिव्हिजन/एस आर/१९/२०२४ दि १७/०४/२०२५ नुसार मौजे दहिटणे, ता. दौंड, जि. पुणे येथील जमिन गट नंबर ३०७ व ३०८ मध्ये ७/१२ स कब्जेदार सदरी असणार पिरदेव ईनाम नाव कमी करून "मस्जिद इनाम" हे नाव दाखल करणेत आले असे . आदेशाने नोंद केली असे आदेश दफ्तरी दाखल आहे असे .