Ferfar #14676 · राहू
दौंड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1313/1
- Talathi
- गोविंद काशिनाथ शिंदे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा.तहसिलदार सो दौंड,ता.दौंड,जि.पुणे यांचेकडील आदेश क्र .कु.का./कावि/ 41/2026 दि 25/05/2026 नुसार मौजे राहु ता.दौंड,जि.पुणे येथील जमीन गट नं 1313/1 , 1313/2 चे 7/12 चे इतर हक्कात असलेला कूळ कायदा कलम - नियंत्रित सत्ता प्रकार कु.का.क.43 प्रमाणे नवीन शर्त हा शेरा कमी केला असे.नोंद आदेशानुसार केली असे.आदेश दफ्तरी दाखल असे.