सातबारा Watch

← वाळकी

Ferfar #4641 · वाळकी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
324, 325
Talathi
Shivaji Raghunath Motibone
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : :रे. दि. मु. नं.79/2026 आदेश दिनांक : 09/05/2026 . दिवाणी न्यायाधिश कनिष्ट स्तर, दौंड रे. दि. मु. नं.79 /2026 आदेशान्वये मौजे वाळकी तेथील ग. न. 324 व ग. न. 325 मधील वाटपापूर्वीची स्थिती 1) गट न. 324 मुकेश चंद्रकांत थोरात 0 हे. 54 आर 2) गट न. 324 नागेश चंद्रकांत थोरात 1 हे. 20 आर 3) ग. न. 325 चंद्रकांत बबन थोरात 0 हे. 09 आर व पो. ख. 0 हे 02 आर 4) ग. न. 325 सचिन चंद्रकांत थोरात 0 हे. 55 आर 5) ग. न. 325 नागेश चंद्रकांत थोरात 0 हे. 10 आर वाटपा नंतरची स्थिती 1) गट न. 324 सचिन चंद्रकांत थोरात यांना 0 हे 34 आर कायमस्वरूपी दिले असे. 2) गट न. 324 मुकेश चंद्रकांत थोरात यांना 0 हे 70 आर कायमस्वरूपी दिले असे. 3) गट न. 324 नागेश चंद्रकांत थोरात यांना 0 हे 70 आर कायमस्वरूपी दिले असे. 4) ग. न. 325 चंद्रकांत बबन थोरात यांना 0 हे 09 व पो.ख. 0 हे 01 आर आर कायमस्वरूपी दिले असे. 5) ग. न. 325 सचिन चंद्रकांत थोरात 0 हे 46 आर कायमस्वरूपी दिले असे. 6) ग. न. 325 मुकेश चंद्रकांत थोरात 0 हे 09 व पो.ख. 0 हे 01 आर आर कायमस्वरूपी दिले असे. 7) ग. न. 325 नागेश चंद्रकांत थोरात 0 हे 10 आर कायमस्वरूपी दिले असे. सदरची नोंद मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,दौंड यांचा आदेश क्र.रे. दि. मु. नं.79/2026 आदेश दिनांक: 09/05/2026 तसेच मा. तहसिलदार,दौंड यांचा शेरा जा. क्र./हनो2/कावि/701/2026 दिनांक 17/09/2026 नुसार नोंद केली असे आदेश दप्तरी दाखल असे.