सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #13739 · खामगांव

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
911/2/प्लाट/39
Talathi
मानसी महेश मोहटकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हनो 2 /155/एस आर/152/2026 आदेश दिनांक : 21/10/2026 मा.तहसिलदार साहेब दौंड यांचेकडील आदेश क्र. ह नो 2/155/एस आर /152 /2026 दि. 21/10/2026 रोजी आलेवरुन मौजे खामगाव येथील गट क्र. 911/2/प्लॉट नं 39 मधील निकाल पत्रानुसार खातेदार बायजाबाई कुशाबा जागडे म.वा.रखमाबाई गेनू देवगिरीकर ऐवजी रखमाबाई रामभाऊ देवगिरीकर असे नाव दुरुस्ती करण्याचा आदेश प्राप्त झाला असून त्यानुसार बायजाबाई कुशाबा जागडे म.वा.रखमाबाई गेनू देवगिरीकर ऐवजी रखमाबाई रामभाऊ देवगिरीकर असा नावात बदल करण्यात आलेला आहे. सदरचे कागदपत्रे हे दफ्तरी दाखल असे.