Ferfar #7310 · खुटबाव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
मा.उपविभागीय अधिकारी दौंड/पुरंधर उपविभाग पुणे
आदेश क्रमांक :- क्र.हनो/एसआर/पो.ख.वर्ग/०१/२०२२ उपविभागीय अधिकारी, दौंड पुरंधर उपविभाग,पुणे दिनांक २२/१२/२०२२
मौजे:- खुटबाव ता.दौंड जि.पुणे येथील शेतजमीन धारक खातेदार यांनी बाजूस दाखल जमीन गट नं.मधील त्यांच्या मालकीच्या पोट खराबा वर्ग अ क्षेत्रामध्ये सुधारणा करून ते क्षेत्र लागवडी योग्य केले असल्यामुळे खाली नमूद केलेप्रमाणे त्यांचे मालकीच्या क्षेत्रामध्ये व ७/१२ वरील मूळ क्षेत्रामध्ये व आकारणी मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती केली असे.
१) जमीन धारकाचे नाव – विलास लक्ष्मण चव्हाण गट नं.२८३/९ ला.ला.क्षेत्र-०.०० आर,पो.ख.०.४० आर आकारणी ०.०० पैसे
-लागवडीखाली आणलेले पो.ख.अ वर्ग क्षेत्र-०.४० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र-०.४० आर,पो.ख.०.०० आर आकारणी ०.५३ पैसे
२) जमीन धरकाचे नाव – नंदकुमार दत्तात्रय गायकवाड,विमल नंदकुमार गायकवाड गट नं.२८३/१० ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख. क्षेत्र-०.४० आर आकारणी ०.०० पैसे
-लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.४० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर,पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.५३ पैसे
३) जमीन धारकाचे नाव – किरण चंद्रकांत गायकवाड गट नं.२८३/१० ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.०.४० आर आकारणी ०.०० पैसे
-लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.४० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.५३ पैसे
४) जमीन धाराकाचे नाव -पोपट बापू डोमाळे,मुरलीधर बापू डोमाळे गट नं.४३७/२ ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-०.४० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.४० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.२४ पैसे
५) जमीन धारकाचे नाव- मुरलीधर बापू डोमाळे गट नं.४३७/२ ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख क्षेत्र- ०.६० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.६० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.६० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.३५ पैसे
६) जमीन धाराकाचे नाव- पोपट बापू डोमाळे गट नं.४३७/२ ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र- ०.६० आर आकरणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.६० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.६० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.३५ पैसे
७) जमीन धाराकाचे नाव- शुभम विदूर दुगाणे गट नं.२८५/२ ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख.क्षेत्र- १.२० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- १.२० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- १.२० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.८४ पैसे
८) जमीन धाराकाचे नाव- सोनाली महेश थोरात गट नं.४३५/१ ला.ला.क्षेत्र-०.६१ आर पो.ख. क्षेत्र-०.१६ आर आकारणी ०.१८ पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.१६ आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.७७ आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.२२ पैसे
९) जमीन धाराकाचे नाव- नाथू मारुती महानवर गट नं.३१४/६ ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.क्षेत्र- ०.४० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.४० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.२० पैसे
१०) जमीन धाराकाचे नाव- बायडाबाई नाथू महानवर गट नं.३१४/६ ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.क्षेत्र- ०.४० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.४० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.२० पैसे
११)सुभाष दत्तु फासगे व इतर गट नं.४३७/३ ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-१.६००० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- १.६००० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र-१.६०० आर पो.ख.०.०० आर आकारणी 0.९४ पैसे
१२)नरहरी खंडू डोबाळे गट नं.४३७/५ ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.क्षेत्र-१.६० आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-१.६० आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र-१.६० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.९४ पैसे
१३) नवनाथ बाळासाहेब डोंबे गट नं. ४२३/१/ड ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख.०.१२ आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.१२ आर
दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.०१२ आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.०९ पैसे
१४) गोरख बाळासाहेब डोंबे गट नं.४२३/१/ड ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-०.१९ आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.१९ आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.१९ आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.१४ पैसे
१५) सतिश महादेव डोंबे नं.४२३/१/ड ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-०.२५ आर आकारणी ०.०० पैसे
- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.२५ आर
-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.२५ आर पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.१९ पैसे
वरीलप्रमाणे आदेशावरून नोंद केली.मा.उपविभागीय अधिकारी दौंड/पुरंधर उपविभाग,पुणे यांचा आदेश फाईलीस दाखल असे.