सातबारा Watch

← यवत स्टेशन

Ferfar #5843 · यवत स्टेशन

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
450/2/ब
Talathi
मिनाक्षी कैलास सोनवणे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शखा यवत, ता.दौड, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र शंकर जगताप रा. यवत स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 9873-2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 450/2/ब क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शंकर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.