Ferfar #5876 · यवत स्टेशन
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : डाळिंब वि का सेवा सह सोसायटी ली डाळिंब, मु पो डाळिंब
लिहुन देणार : रामदास निवृत्ती म्हस्के रा. यवत स्टेशन यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 341,342,343,344 क्षेत्र 1.0400 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.