Ferfar #5885 · यवत स्टेशन
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- मिनाक्षी कैलास सोनवणे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सासवड शाखा - यवत
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत दादा गाढवे रा. यवत स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11414-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249 क्षेत्र 2.2816 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत दादा गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शाखाव्यवस्थापक श्री. सुनिल शिवाजी शितोळे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - माधुरी चंद्रकांत गाढवे (खाता क्रमांक :- 2391) ,