Ferfar #6313 · भरतगांव
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : भरतगाव वि का सेवा सह सोसा मर्या, भरतगाव
लिहुन देणार : बबन किसन जगदाळे रा. भरतगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170,520 क्षेत्र 1.58 वर रक्कम रुपये 2370000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.