सातबारा Watch

← यवत

Ferfar #13155 · यवत

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
महेश विठ्ठल मेटे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा ऊरुळी कांचन तर्फे अधिकृत प्रतिनिधि- सचिन सोपान आवडे गहाणखत लिहुन देणार : एकनाथ नारायण बधे रा. यवत यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11160-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ नारायण बधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.