Ferfar #5739 · भांडगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 533
- Talathi
- पुडलिंक नामदेव केंद़े
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहुन घेणार : काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथा, बोरीपार्धी ता दौंड जिल्हा पुणे
लिहुन देणार : रामदास सिदु दोरगे रा. भांडगांव यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास सिदु दोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 150/2026 दिनांक 01/10/2026 व दुय्यम निबंधक केडगाव यांचेकडील गहाणखत दस्त क्र 11213/2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.