Ferfar #8892 · खोर
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहुन घेणार : स्थावर जप्ती बोजा कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जेजुरी, जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे
लिहुन देणार : नारायण सोनबा चौधरी रा. खोर यांनी दिनांक 03/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 2661564.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 558/1,678 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सोनबा चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २३/२०२६ दिनांक 05/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2661564.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.