सातबारा Watch

← खोर

Ferfar #8903 · खोर

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
450
Talathi
दुष्यंत हरी पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मा.तहसिलदार सो दौंड ता.दौंड जि पुणे यांचेकडील आदेश क्र वाटप/एस/आर/४१/२०२६ दौंड दिनांक ०६/१०/२०२६ आलेवरून मौजे खोर ता.दौंड जि.पुणे येथील जमिन गट क्रमाक पुढील प्रमाणे वाटपाने लिहून देणार:- विजय आंनदराव थोरात यांचे गट क्र ४५० यासी क्षेत्र ०.०३ हे आर चौ मी पोख ०.०००० हे आर चौ मी आकार ०.६६ हे त्यांनी खालीलप्रमाणे वाटपाने लिहून घेणार :- अद्वैत विजय थोरात यांचे गट क्र ४५० यांसी क्षेत्र ०.०३ हे आर चौ मी पोख ०.०००० हे आर चौ.मी आकार ०.६६ असे वाटप केले. मा.तहसिलदार सो दौंड ता.दौंड जि पुणे यांचेकडील उपरोक्त आदेशावरून वरून ७/१२ पत्रकी नोंद केली आदेश दफ्तरी दाखल असे.