Ferfar #3689 · गलांडवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- विपुल पांडुरंग पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्री हनुमान वि का सेवा सहकारी संस्था, मु. पो. गलांडवाडी ता - दौंड , जिल्हा - पुणे
लिहुन देणार : शैला सुरेश शितोळे रा. गलांडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 221 क्षेत्र 4.2600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.