Ferfar #16619 · पारगांव
दौंड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1601/1/ब
- Talathi
- विपुल पांडुरंग पाटील
- First seen
- 40h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा तहसिलदार सो दौंड यांज कडील आदेश क्रमांक पुनर्व/एसआर/117/2025 दौंड दिनांक 04/09/2025 आलेवरुन पुनर्वसन अधिनियमअंतर्गत भोगवटावर्ग 2म्हणून वाटप झालेल्या भूखंडाचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत अर्जदार मारुती लक्ष्मण डोईफोडे व इतर 2 यांनी धारण केलेल्या जमीन गट नं.1601/1/ब मधील प्लॉट नं 44 पैकी क्षेत्र 00 हे.04 आर या जमिनीचे 7/12 उताऱ्यावर फेरफार क्र 14009 अन्वये ठेवलेला नवीन शर्त शेरा व भोगवटादार वर्ग 2 शेरा आदेशा अन्वये कमी केला असे.व भोगवटादार वर्ग 1 केला असे व इतर हक्कात पुनर्वसन जमीन भूखंड वाटप असा उल्लेख इतर हक्कात ठेवला असे. आदेशानुसार सदरील नोंद घेण्यात आली असे.