सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16623 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1373/3/2
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सह बँक लि., सासवड तर्फे कर्मचारी श्री. राहुल बाळासो हंबीर गहाणखत लिहुन देणार : छगन ठकाराम डुबे रा. पारगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12114-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1373/3/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छगन ठकाराम डुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार श्री. बळीराम छगन डुबे (खाता क्रमांक :- 3779) ,