सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #16629 · पारगांव

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1601/1/ब
Talathi
विपुल पांडुरंग पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार मा तहसिलदार सो दौंड यांचेडील आदेश क्रमांक पुनर्व/दौंड/एसआर/80/2026 दौंड दिनांक 15/10/2026 आलेवरून मौजे पारगाव तां दौड जि पुणे येथील जमीन गट नं 1601/1ब वरील खातेदार रामचंद्र गोपाळ दोन्हे यांचे क्षेत्र 400 चौमी वरील इतर ह्कात दाखल असलेला नवीन शर्त शेरा कमी केला असे व भो वर्ग 1 केला असे.आदेशावरून नोंद केली असे आदेश दप्तरी दाखल असे