Ferfar #3882 · केडगाव स्टेशन
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- अविनाश विठ्ठल रमणशेट्टी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. करंजे, ता. बारामती, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : मिलिंद नंदुकुमार राजुरकर रा. केडगाव स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10407-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 0.0203 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिंद नंदुकुमार राजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.