Ferfar #7130 · दापोडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 512
- Talathi
- तुळशीदास बालाजी रोडे
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरीपार्धी ता दौंड जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर दत्तु घुले रा. दापोडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11185-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर दत्तु घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.