Ferfar #3861 · बोरीपार्धी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- संदिप रमेश मैलागिर
- First seen
- 3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. राहुलदादा कुल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, धायगुडेवाडी-चौफुला, ता.दौंड, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : प्रसाद सुभाष डुबे रा. बोरीपार्धी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10922-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294 क्षेत्र 0.4725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद सुभाष डुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.