Ferfar #3890 · बोरीपार्धी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2
- Talathi
- संदिप रमेश मैलागिर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा आंबेगाव बु. पुणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रदीप अशोक ढमाळ
गहाणखत लिहुन देणार : प्रतिभा राहुल वांजळे ,राहुल निवृत्ती वांजळे रा. बोरीपार्धी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 21568-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/2 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा राहुल वांजळे ,राहुल निवृत्ती वांजळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.