Ferfar #3904 · बोरीपार्धी
दौंड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/4
- Talathi
- संदिप रमेश मैलागिर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : पुनर्व/दौंड/एस आर/36/2021
आदेश दिनांक : 31/03/2021
मौजे बोरीपार्धी ता.दौंड,जि.पुणे येथीलजमीन गट नंबर 155/4 मध्ये पुनर्वसन जमीन भुखंड वाटप नुसार बबन तुकाराम जाधव यांचे भुखंड क्रमांक 11 चे क्षेत्र 0.04 आर. या क्या भूखंडाचे 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील नोंद फेरफार क्र. 3667 दि.11/2/2002 अन्वये ठेवलेले पुनर्वसन नवीन शर्त शेरा कमी करून सदर क्षेत्र हे भोगवटदार वर्ग 1 कमी करून 7/12 पत्रकी नोंद घेऊन फाईल गाव दप्तरी जमा केली असे.