सातबारा Watch

← बोरीपार्धी

Ferfar #3905 · बोरीपार्धी

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
संदिप रमेश मैलागिर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकरी ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई शाखा केडगाव, केडगाव स्टेशन रोड केडगाव लिहुन देणार : सचिन बबन टेंगले   रा. बोरीपार्धी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 234530.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बबन टेंगले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३८४/२०२६ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 234530.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.