सातबारा Watch

← बोरीपार्धी

Ferfar #3918 · बोरीपार्धी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
संदिप रमेश मैलागिर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : उप महानगर नियोजनकार,विकास परवानगी विभाग,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,पुणे आदेश क्रमांक : PMRDA/B/2026/APL/03484 आदेश दिनांक : 29/09/2026 मा. तहसिलदार सो. दौंड, जि. पुणे यांचे कडील पत्र जमिन/कावि/1185/2026 दि.2/11/2026 नुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्या कडील आदेश क्र.PMRDA/B/2026/APL/03484 दि.21/09/2026 अन्वये खातेदार श्री चंद्रकांत पांडुरंग भणभणे यांना मौजे बोरीपार्धी, ता. दौंड,जि. पुणे येथील जमीन गट नं.231 क्षेत्र 1375.00 चौ. मी. करिता विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र दिलेले आहे. सदर बाबतची नोंद 7/12 पत्रकी घेऊन फाईल गाव दप्तरी जमा केली असे.