Ferfar #2062 · धुमळीचामळा
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-12 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- अविनाश विठ्ठल रमणशेट्टी
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चंद्रभागा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित केडगाव स्टेशन ता दौंड जी पुणे
गहाणखत लिहुन देणार : विश्वास बबन जगताप रा. धुमळीचामळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10948-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.2950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास बबन जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.