सातबारा Watch

← पाटस

Ferfar #21280 · पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
248/5
Talathi
अफसाना बाळासाहेब बागवान
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 दिवाणी व फौजदारी मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्टस्तर यांचे रे.नं.मु.168/2026 दिनांक 22/04/2026 मा तहसिलदार सो दौंड यांचेकडील आदेश क्र हनो 2/कावि/889/2026 दौंड दि 12/10/2026 अन्वये पाटस येथील जमीन गट नं चे खालील प्रमाणे वाटप केले. कोर्टवाटपपूर्वीची स्थिती 1) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 9250 आर अनिल बन्सीलाल शितोळे 2) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 8000 आर शुभम अनिल शितोळे कोर्टवाटपनंतरची स्थिती 1) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 8625 आर शुभम अनिल शितोळे 2) गट नं 248/5 क्षेत्र 0 हे 8625 आर संकेत अनिल शितोळे यांनी आपापसात तडजोड झालेने कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रामाने नोंद केली कोर्ट हुकुमनामा दप्तरी दाखल असे.