सातबारा Watch

← पाटस

Ferfar #21282 · पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
68/13, 68/3
Talathi
अफसाना बाळासाहेब बागवान
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड जिल्हा पुणे यांचे न्यायालयात यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अ/SR/53/2025 दिनांक 18/05/2026 आलेवरून मौजे पाटस ता. दौंड जि.पुणे येथील गट नं 68/13 व 68/3 वरील फेरफार क्र 18902 रद्द करण्यात आल्याने अपिलाचे निर्णअनुसार दस्त क्र 5576/2024 दि 13/12/2024 चा हक्कसोड पत्र लिहून देणार नामदेव बापु कोळेकर लिहून घेणार दत्तात्रय आबा कोकरे हक्कासोड पत्र घेतली ७/१२ सदरी दाखल करण्यात येत आहेत. आदेशावरून नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.