सातबारा Watch

← पाटस

Ferfar #21289 · पाटस

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
350/अ/1/1/2
Talathi
अफसाना बाळासाहेब बागवान
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड जिल्हा पुणे यांचे न्यायालयात यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अ/68/2025 दिनांक 01/06/2026 आलेवरून मौजे पाटस ता.दौंड जि.पुणे येथील गट नं 350/अ/1 क्षेत्र 0 हे 0075 आर वरील फेरफार क्र 12544 रद्द करण्यात आल्याने अपिलाचे निर्णअनुसार दस्त क्र 2681 /2013 दि 28/06/2013 चा खरेदी खताचे प्रमाणे शोभा गजानन नांदखिले यांचे क्षेत्र 0.0075 आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 आर कमी करू अप्पासाहेब खुशालराव पलांडे यांचे क्षेत्र 0 हे 0075 आर हे क्षेत्र खरेदी घेतली ७/१२ सदरी दाखल करण्यात येत आहेत.आदेशावरून नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.