Ferfar #3483 · वासुंदे
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी : दौंड येथील मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दौंड यांचे कोर्ट
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.286/2026
आदेश दिनांक : 24/07/2026
अन्वये मौजे वासुंदे,ता. दौंड, जि. पुणे येथील जमीन गट क्र.13, 47, 50, 160, 172, 175, 181, 292 चे वाटप खालील प्रमाणे
गट क्र. 13
वाटप लिहून देणार:
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे. आर.चौ.मी.
4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.08.29 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.16.58 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.16.58 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
गट क्र. 47
वाटप लिहून देणार:
द्रोपदा जयसिंग खोमणे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.13.62 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांस सामाईक मध्ये ला.यो. क्षेत्र 0.13.62 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
गट क्र. 50
वाटप लिहून देणार:
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी.
4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.30.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.61.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.61.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.
गट क्र. 160
वाटप लिहून देणार:
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.44.72 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.44.72 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.44.72 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.44.71 हे.आर.चौ. मी. व पो.ख.क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
1. सागर विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.89.43 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.04.00 हे.आर.चौ.मी.
2. निखील अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.89.44 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.04.00 हे.आर.चौ.मी.
तसेच सदर गटातील बोरवेल मधील पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना सामाइकात समान असे.
गट क्र.172
वाटप लिहून देणार:
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी.
4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.51.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
1. सागर विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.82.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.
2. निखील अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 1.22.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.03.50 हे.आर.चौ.मी.
तसेच सदर गटातील दोन आर क्षेत्रातील विहीर व विहीरपड तसेच बोरवेल मधील पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना सामाइकात समान असे.
गट क्र.175
वाटप लिहून देणार:
द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
विठ्ठल जयसिंग खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
गट क्र.181
वाटप लिहून देणार:
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ. मी. व पो.ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो.क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.23.75 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
1. लिलावती विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.47.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2. सुरेखा अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.47.50 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
तसेच सदर गटातील दोन आर क्षेत्रातील विहीर व विहीरपड मधील पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना सामाइकात समान असे.
गट क्र.292
वाटप लिहून देणार:
1. विठ्ठल जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2. अंकुश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
3. द्रौपदा उर्फ द्रौपदाबाई जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.75 हे. आर.चौ.मी.
4. द्रोपदा जयसिंग खोमणे, कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विठ्ठल जयसिंग खोमणे, अकुंश जयसिंग खोमणे यांचे ला.यो. क्षेत्र 0.31.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
वाटप लिहून घेणार
1. सागर विठ्ठल खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.62.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2. सुरेखा अंकुश खोमणे यांस ला.यो. क्षेत्र 0.62.00 हे.आर.चौ. मी. व पो. ख. क्षेत्र 0.00.75 हे.आर.चौ.मी.
वाटपाने दिले असे.
त्याचप्रमाणे कुसुम कांतीलाल गावडे, शकुंतला मोहन खारतुडे, विद्या युवराज सोरटे, कुसुम कांतीलाल गावडे यांनी त्यांचा हक्क वाटपाने वाटप लिहून घेणार यांस सोडून दिला असे.
कोर्ट आदेशानुसार नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे.