Ferfar #4633 · सोनवडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305/अ
- Talathi
- बापु सुर्यभान जाधव
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा नागरी सह. पतसंस्था मर्या. दौंड मुजांबा मंदिरजवळ, सुतारनेट, दौंड, जि. पुणे शाखा दौंड, ता. दौंड, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश चंद्रकांत शितोळे रा. सोनवडी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 8686-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/अ क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश चंद्रकांत शितोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.