सातबारा Watch

← खोरवडी

Ferfar #4028 · खोरवडी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-04-29
Objection until
2025-05-14
Certified
—
Gat / Survey
350/5
Talathi
गणेश नारायण महाजन
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/04/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/03/2025 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/२अ/५८ /२०२४ दिनांक ३/३/२०२५ आदेश दिनांक : 03/03/2025 सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी पुणे यांच्या न्यायालय आरटीएस/२अ/५८ /२०२४ दिनांक ३/३/२०२५ यांचाकडील आदेश उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड यांनी आरटीएस/२५४/२०२३ मध्ये दिनांक २६/१२/२०२३ रोजी दिलेला निर्णय कायम करणेत येत आहे. उपविभागीय अधिकारी दौंड, उपविभाग दौंड यांचा यांचा कडील आदेश मौजे खोरवडी ता. दौंड येथील फेरफार क्रमांक ३५७५ हि नोंद प्रमाणित करणेचा मंडळ अधिकारी यांचा . तक्रार/एसआर/ खोरवडी /२०/२०२३ दिनांक ०५/०६/२०२३ हा निर्णय रद्द करणेत येत आहे. मा. अपर जिल्हाधिकारी सो. यांचा कडील आदेश व मा. उपविभागीय अधिकारी दौंड उपविभाग दौंड आदेश अन्वये नोंद करुन आदेश दप्तरी दाखल असे.