सातबारा Watch

← खोरवडी

Ferfar #4454 · खोरवडी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
गणेश नारायण महाजन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : मा. दिवाणी न्यायाधीश क.स्तर, दौंड यांचेकडील रे.दि.मु.नं. 313/2026 आदेश दिनांक : 14/08/2026 अर्जदार श्री. गणपत सिताराम जाधव, रा. खोरवडी यांचा दि. 07/10/2026 रोजीचा अर्ज व सोबत मा. दिवाणी न्यायाधीश क.स्तर, दौंड यांचेकडील रे.दि.मु.नं. 313/2026 मधील दि. 14/08/2026 रोजीचा तडजोड हुकूमनामा (Exh.1 ते 5) व त्यासोबतचा वाटप नकाशा/तक्ता यानुसार, मौजे खोरवडी येथील गट नं. 231 एकूण क्षेत्र : 09 हे. 26 आर (लागवडीयोग्य 06 हे. 76 आर + पो.ख. 02 हे. 50 आर) आकार : रु. 02.31 चे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे. त्यानुसार सदर गटाचे खालीलप्रमाणे वाटप पाडून, प्रत्येक हिस्सेदाराचे नावे स्वतंत्र ८ अ प्रमाणे करणेकामी ही नोंद घेण्यात येत आहे. हिस्सेदाराचे नाव वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे 1 प्रतिवादी नं.1 बच्चु सिताराम जाधव क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर 2 वादी गणपत सिताराम जाधव क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.35 एकूण क्षेत्र 01.44.35 हे.आर 3 प्रतिवादी नं.2 संपत सिताराम जाधव क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर 4 प्रतिवादी नं.4 शशिकला रघुनाथ चव्हाण क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर 5 प्रतिवादी नं.5 सुमन पिलाजी जाधव, प्र.नं.6 बाळू पिलाजी जाधव, प्र.नं.7 हिराबाई रामदास चव्हाण (संयुक्त) क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर 6 प्रतिवादी नं.9अ विदया मुक्ताराम लांडगे क्षेत्र 01.06 पो.ख. (अ) क्षेत्र 00.38.33 एकूण क्षेत्र 01.44.33 हे.आर 7 प्रतिवादी नं.10क बाळासाहेब बाबा चव्हाण क्षेत्र 00.20 पो.ख. (अ) क्षेत्र 00.10.00 एकूण क्षेत्र 00.30.00 हे.आर 8 प्रतिवादी नं.10ब नाना बाबा चव्हाण क्षेत्र 00.20 पो.ख. (अ) क्षेत्र 00.10.00 एकूण क्षेत्र 00.30.00 हे.आर *एकूण बेरीज* *06.76* *02.50.00* *09.26.00* हे.आर वाटप नकाशाप्रमाणे सर्व हिस्सेदारांना जाणे-येणेसाठी 10 फूट रुंदीचा सामाईक रस्ता पूर्व बाजूस ठेवण्यात आला आहे. वरील कोर्ट हुकूमनामा व अर्जदार यांचा अर्ज पाहून 7/12 सदरी नोंद केली असे.