Ferfar #4466 · खोरवडी
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे दि.मु.न. २१/२०२३
आदेश दिनांक : 26/10/2026
वादी १ ) भगवान रघुनाथ जाधव
प्रतिवादी १) रघुनाथ बाबुराव जाधव २) सुलाबाई रघुनाथ जाधव ३) तुळसाबई भगवान भंडलकर ४) दत्तात्रय रघुनाथ जाधव ५ ) अनिल गुलाब खोमणे ६ ) यांनी दौंड येथील मे. दिवाणी न्यायाधिशा सो.क स्तर यांचे कोर्टत आदेश क्रमांक रे दि.मु.न. २१/२०२३ दिनांक २६/१०/२०२६ ता. दौंड जि.पुणे यांनी मौजे खोरवडी येथील जमीन गट न. गट न. ९५/१ चे क्षेत्र ला. ला. ०.८४०० हे.आर. व ९५/२ चे क्षेत्र ला. ला. १.५००० हे.आर या पैकी वादी व प्रतिवादी यांचे नावे असलेले क्षेत्र खालील प्रमाणे वाटप केले असे
गट क्र. ९५/१ दत्तात्रय रघुनाथ जाधव यांना क्षेत्र ०.४४०० हे. आर यांना दिला
गट क्र. ९५/१ अनिल गुलाब खोमणे यांना क्षेत्र ०.४००० हे. आर यांना दिला
गट क्र. ९५/२ भगवान रघुनाथ जाधव यांना क्षेत्र ०८२०० हे. आर यांना दिला
गट क्र. ९५/२ रघुनाथ बाबुराव जाधव यांना क्षेत्र ०३००० हे. आर यांना दिला
गट क्र. ९५/२ दत्तात्रय बाबुराव जाधव यांना क्षेत्र ०.३८०० हे. आर यांना दिला
तसेच भिमा नदी वरुण लिफ्टद्वारे ४ ईनच पी. व्ही. सी. पाईपलाईनद्वरे मधुन भगवान रघुनाथ जाधव यांना ८ आणे व दत्तात्रय रघुनाथ जाधव ८ आणे यांना पाणी घेण्याचा हक्क
श्री भगवान रघुनाथ जाधव यांनी अर्ज व आदेशाची प्रत या कार्यालयात सादर केल्यावरून आदेशाप्रमाणे नोंद घेऊन आदेश दप्तरी दाखल असे.