सातबारा Watch

← काळेवाडी

Ferfar #1973 · काळेवाडी

दौंड, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
मिनाक्षी मिलिंद भगत
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026 लिहुन घेणार : डॉ मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या उरुळी कांचन, आश्रम रोड उरुळी कांचन ता-हवेली जी-पुणे लिहुन देणार : गोविंद ज्ञानदेव भोसले   रा. काळेवाडी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 746726.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद ज्ञानदेव भोसले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक आरओ/१५६/२०/सन २०२६ दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 746726.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.