Ferfar #2120 · कौठडी
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
दौंड येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.369/2026 निशाणी नं.1 हुकूमनामा दिनांक 12/09/2026 अन्वये मौजे कौठडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील दावा जमीन गट नंबर पुढील प्रमाणे
गट नंबर….…क्षेत्र हे.आर …... पो.ख क्षेत्र हे.आर . आकार रुपये.पैसे
194 पै. ..……0.35 ………….. 004 …………… 0.75
333 पै. ..……2.54 ………….. 0.49…………… 1.80
बाबत तडजोड झाली असून रे.मु.नं. 369/2026 मधील तडजोड पुरसिस प्रमाणे त्यांच्या जमिनीचे वाटप खालील प्रमाणे केले असे
गट नंबर …….क्षेत्र हे.आर …….. पो.ख क्षेत्र हे.आर ..,.वाटपाप्रमाणे नाव
194 पै. ..……0.35 ………….. 004 …………… निवृत्ती बापुराव आटोळे
333 पै. ..…… 0.60 ………… 0.00…………… आबा निवृत्ती आटोळे
333 पै. ..…… 1.94 ………… 0.49…………… नवनाथ निवृत्ती आटोळे
कोर्ट आदेशाप्रमाणे नोंद केली आदेश फायलीस दाखल असे