Ferfar #2634 · गाडेवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/1
- Talathi
- कोमल रतिलाल सोलंकी
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवनेत्र महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड शाखा - गोपाळवाडी रोड, साखरे गॅरेज जवळ, दौंड, ता. दौंड, जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : सतिश भागवत दातार रा. गाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 7155-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश भागवत दातार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.