Ferfar #2648 · गाडेवाडी
दौंड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 402/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 402/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
दौंड येथील मे.सिव्हील जज्ज साहेब यांजकडील हुकूमनामा आदेश क्र रे.दि.मु.नं. 402/2026
दि. 06/10/2026 आलेवरून मौजे गाडेवाडी येथील जमीन गट क्र. 138/4, 5/1/इ, या शेतजमिन
मिळकतीचे खालीलप्रमाणे वाटप केले असे.
अ) जमीन गट क्र. 138/4 क्षेत्र 00 हे. 0.30 आर व पोटखराबा 0.00आर असे एकूण क्षेत्र 00हे.30 आर पैकी वाटपाने
१) पोपट जयराम देवकाते यांना क्षेत्र : 00 हे. 30आर + पो.ख. 00हे. 00आर
ब) जमीन गट क्र. 5/1/इ क्षेत्र 02 हे. 40 आर व पोटखराबा 0.00आर असे एकूण क्षेत्र 02हे.40आर पैकी प्रतिवादी जयराम तात्या देवकाते यांच्या नावे असलेले 00हे.35आर वाटपाने पोपट जयराम देवकाते यांना कायमस्वरूपी वाटपात दिली आहे.
कोर्ट वाटप आदेशावरून नोंद केली असे.