सातबारा Watch

← रावणगांव

Ferfar #5692 · रावणगांव

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
475, 570, 592, 613
Talathi
कोमल ज्ञानेश्वर वाडेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 261/2026 आदेश दिनांक : 01/08/2026 दौंड येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो. क स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 261/2026 मधील वादी श्री विलास आप्पा आटोळे प्रतिवादी 1. उत्तम आप्पा आटोळे 2. महादेव आप्पा आटोळे 3. जनाबाई आप्पा आटोळे यांचे मध्ये दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी तडजोड पुरसिस झाली त्यानुसार मौजे रावणगाव येथील जमीन गट क्रमांक 475,570,592,613 मध्ये जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे : जमीन गट क्रमांक 475 प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले क्षेत्र 0 हेक्टर 25.34 आर, पो.ख. 0 हेक्टर 01 आर पैकी संपूर्ण क्षेत्र वादी विलास आप्पा आटोळे,प्रतिवादी नं.1 उत्तम आप्पा आटोळे,प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांना सामाईकात दिले असे. जमीन गट क्रमांक 570 प्रतिवादी नं.1. उत्तम आप्पा आटोळे व वादी विलास आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले एकूण क्षेत्र 0 हेक्टर 32.66 आर पैकी प्रतिवादी नं.1. उत्तम आप्पा आटोळे यांना क्षेत्र 0 हेक्टर 16.33 आर तसेच प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांना क्षेत्र 0 हेक्टर 16.33 आर दिले असे,तसेच सदर गटात असलेल्या विहिर व विहिरपड क्षेत्र त्यामधील विहिरभांडे त्यामधून इले.मोटारीद्वारे विलास आप्पा आटोळे,उत्तम आप्पा आटोळे,महादेव आप्पा आटोळे यांना प्रत्येकी 5 आणे 4 पै पाणी घेण्याचा हिस्सा वाटपाने दिला असे. जमीन गट क्रमांक 592 प्रतिवादी नं.3 जनाबाई आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले क्षेत्र 0 हेक्टर 20 आर , पो.ख. 0 हेक्टर 00.50 आर पैकी संपूर्ण क्षेत्र वादी विलास आप्पा आटोळे यांना दिले असे. जमीन गट क्रमांक 613 प्रतिवादी नं.1 उत्तम आप्पा आटोळे यांच्या नावे असलेले 0 हे.69 आर ,पो.ख.0 हे.24 आर तसेच प्रतिवादी नं.3.यांच्या नावे असलेल्या 0 हे.52 आर ,पो.ख.0 हे.23 आर असे एकूण 01 हे 21 आर ,पो.ख.0 हे 47 आर पैकी वादी विलास आप्पा आटोळे यांना 0 हे.41 आर ,पो.ख.0 हे.15 आर, प्रतिवादी नं.1 उत्तम आप्पा आटोळे यांना 0 हे.40 आर ,पो.ख.0 हे.16 आर, प्रतिवादी नं.2 महादेव आप्पा आटोळे यांना 0 हे 40 आर ,पो.ख.0 हे.16 आर वाटपाने दिले असे. दौंड येथील मे.दिवाणी न्यायाधिश सो.क स्तर यांचे कोर्टात रे.दि.मु.नं. 261/2026 व निशाणी नंबर 17 नुसार कोर्ट हुकूमनामा नुसार नोंद केली असे. दस्तावज फाईलीस दाखल असे.