सातबारा Watch

← नंदादेवी

Ferfar #4019 · नंदादेवी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
217, 241
Talathi
सचिन पोपट येडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे. दि.मु. नं. 33/2026 आदेश दिनांक : 14/03/2026 अर्जदार किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांचा अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दौंड यांचे कोर्टातील रे. दि.मु. नं. 33/2026 व निशाणी 11 नुसार वादी किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे प्रतिवादी नंबर 1 सावित्राबाई उर्फ सिताबाई लहु उर्फ लव्हाजी शिंदे व प्रतिवादी नंबर 2 ज्योती नानासाहेब कदम यांनी दावा जमीन मौजे नंदादेवी येथील जमीन गट नंबर 241 पैकी लागणी क्षेत्र 1 हे 14 आर, पोटखराब 0 हे 05 आर आकार 0 रु 81 पैसे व ज. गट नं. 217 पैकी लागणी क्षेत्र 0 हे 10 आर व पोटखराब 0 हे 0 आर, आकार 00 रु 04 पैसे बाबत तडजोड झाली असून निशाणी नंबर 11 नुसार तडजोड नामाप्रमाणे त्या जमिनीचे वाटप खालील प्रमाणे केले वादी किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांना जमीन गट नंबर 241 पैकी 0 हे 57 आर, पोट खराब 0 हे. 03 आर जमीन वाटपाने दिली असे प्रतिवादी नंबर 1 सावित्राबाई उर्फ सिताबाई लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांना जमिन गट नं. 241 पैकी 0 हे 57 आर, पोटखराब हे 0 हे 02 आर जमीन वाटपाने दिली असे. वादी किरण लहु उर्फ लव्हाजी शिंदे यांना जमीन गट नंबर 217 मध्ये 0 हे. 10 आर, पोटखराब 0 हे. 0 आर क्षेत्र वाटपाने आले असे. कोर्ट तडजोडनाम्यानुसार नोंद केली असे. तडजोडनामा फाईलीस दाखल असे.