सातबारा Watch

← खडकी

Ferfar #10664 · खडकी

दौंड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1278, 935
Talathi
डी.डी.डोंगरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : वाटप/एसआर/3/2026 आदेश दिनांक : 12/03/2026 मा तहसिलदार सो दौंड यांचे कडील आदेश क्रमांक वाटप/एसआर/3/2026 दिनांक 12/3/2026 आलेवरोन मौजे खडकी येथील खातेदार मानसिंग एकनाथ काळभोर यांचे जमिनीचे आदेशनुसार खालील प्रमाणे वाटप केले असे. 1.)गट क्रमांक 935 मधील मानसिंग एकनाथ काळभोर यांचे क्षेत्र 0 हे 15 आर गोपाळ मानसिंग काळभोर यांचे नावे केले असे. 2.)गट क्रमांक 1278 मधील मानसिंग एकनाथ काळभोर यांचे 0 हे 24 आर क्षेत्र गोपाळ मानसिंग काळभोर व धैर्यशील मानसिंग काळभोर यांचे नावे केले असे. आदेश आलेवरोन नोंद केली असे.आदेश दफ्तरी दाखल असे.