Ferfar #2819 · धायगुडेवाडी
दौंड, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- राहुल पंडितराव देवरे
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे शाखा चौफुला
गहाणखत लिहुन देणार : बाळू दत्तात्रय गडधे रा. धायगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11444-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू दत्तात्रय गडधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.