Ferfar #999 · आस्करवाडी
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
मा तहसिलदार सो पुरंदर यांचेकडील आदेश क्रमांक गौ.ख./एस आर/१०/२०२६ दिनांक १८/०६/२०२६ अन्वये गाव मौजे आस्करवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट क्रमांक १६,१८ व १९ मध्ये १६०० ब्रास दगड या गौण खनिजाच्या अनधिकृत उत्खनन करीता बाजारभावाप्रमाणे रु. २२३६/- प्रति ब्रास व त्याच्या पाचपट प्रमाणे १६०० ब्रास दगड या गौण खनिजाचा दंड रु. १,७८,८८,०००/- तसेच दगड उत्खनन केलेल्या गौणखनिजाचे प्रतिब्रास रु . ६००/- प्रमाणे १६०० ब्रास ची रॉयल्टी रु. ९,६०,०००/- असे एकुण गौणखनिजाची रॉयल्टी व दंडाची रक्कम रुपये १,८८,४८,०००/- येणेप्रमाणे रक्कम विशाल अशोक छुगेरा यांचे हिश्यावर सातबाराचे इतर हक्कात दाखल केला असे. आदेशाप्रमाणे नोंद केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.