Ferfar #7527 · भिवरी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- बाबासाहेब नाना भागवत
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहून देणार :- कै. बायडाबाई दामोदर मेमाणे मयत तर्फे वारस १) द्वारका केरबा मेमाणे, २) कै. विलास केरबा मेमाणे मयत तर्फे वारस ३) मिना विलास मेमाणे ४) आकाश विलास मेमाणे ५) अक्षय विलास मेमाणे ६) स्नेहल निलेश हरगुडे
लिहून घेणार :- मुक्ता दादासो कटके
संमती देणार :- दादासो सुरेश कटके
मौजे भिवरी येथील जमीन मिळकत गट नंबर 127 क्षेत्र 05 हे 96.03आर अधिक पो.ख.01 हे 36 आर यासी आकार 13 रु.98 पैसे हि शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार यांचे मालकी ताबे वहिवाटीचे संपूर्ण हिश्याचे 00 हे 49.61 आर अधिक पो.ख.00 हे 11.39 आर असे एकूण क्षेत्र 00 हे 61 आर तसेच सदर क्षेत्रामध्ये जाण्यायेण्याचे व वहिवाटीचे संपूर्ण अधिकार हे लिहून घेणार यांना खरेदी दिले असे तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.पुरंधर यांचेकडील दस्त नंबर 3042/2024 दिनांक ;-28/03/2024 प्रमाणे नोंद सूची क्रमांक 2 दप्तरी दाखल असे.