सातबारा Watch

← बोपगाव

Ferfar #9220 · बोपगाव

पुरंदर, पुणे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
कल्पेश पांडुरंग कटारे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 वाटणीपञ लिहुन ठेवणार- भाऊसाहेब माणिक फडतरे वाटणीपञ लिहुन घेणार- 1) भाऊसो उर्फ भाऊसाहेब माणिक फडतरे, 2) शरद भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे, 3) श्रीकांत भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे, 4) राणी संदिप खेडेकर यांनी सह दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दि. 28/09/2026 रोजीचे वाटणीपञ दस्त क्र 12676 अन्वये गट नंबर 417 मधील खालीलप्रमाणे वाटणी केली आहे 1) भाऊसो उर्फ भाऊसाहेब माणिक फडतरे, शरद भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे यांचे वाटणीस आलेले क्षेञ • गट नं 417 लागवडीलायक क्षेञ 0.09 हे आर पो.ख. 0.12 हे आर 2) श्रीकांत भाऊसो उर्फ भाऊसाहेब फडतरे • गट नं 417 लागवडीलायक क्षेञ 0.10 हे आर पो.ख. 0.30 हे आर 3) राणी संदिप खेडेकर • गट नं 417 लागवडीलायक क्षेञ 0.00 हे आर पो.ख. 0.11 हे आर सह दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दि. 28/09/2026 रोजीचे वाटणीपञ दस्त क्र 12676 वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.