सातबारा Watch

← बोपगाव

Ferfar #9228 · बोपगाव

पुरंदर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
कल्पेश पांडुरंग कटारे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- रमेश गोविंद फडतरे रा. बोपगाव(खाता क्रमांक1765) यांचे गट/सर्व्हे क्रमांक194, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी विहीर बाागायत क्षेञ हे त्यांनी उर्वरीत क्षेञातुन देय मिळकतीपर्यंत जाणे- येणेसाठी अंतर्गत ठेवलेला खाजगी 15 फुट रुंदीचे रस्त्याने जाणे- येणेचे हक्कासह लिहुन घेणार : कोमल संजय जगदाळे , (खाता क्रमांक :-2784)गट/सर्व्हे क्रमांक 194 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11236 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.