Ferfar #583 · जाधववाडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- गणेश सुरेश सुतार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
खातेदार: ऋषिकेश छबनराव जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर साधना सहकारी बँक शाखा सासवड यांचेकडून दिनांक 1500000/ कर्ज घेतलेले त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 2533/2024 दिनांक 15/03/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.