Ferfar #588 · जाधववाडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- गणेश सुरेश सुतार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:स्वप्निल वसंत अढाळगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मार्तंड महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी यांचेकडून दिनांक 23/09/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ६३२०२६ दिनांक 2022/09/23 व मा दुय्यम निबंधक यांचेकडील रिक्नवेंस दस्त क्र 13887 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.